Pimpri: भाजप कार्यकारिणीला मिळेना मुहूर्त, सरचिटणीसपदावरुन रस्सीखेच
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड होऊन तब्बल दोन महिने झाले. पण, शहर कार्यकारिणी मात्र जाहीर करण्यात आली नाही. सत्तेतील पक्ष असल्याने सरचिटणीस पदावरुन रस्सीखेच सुरु आहे.…