एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखाने सशर्त सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. त्यासोबत कामाच्या ठिकाणी सक्तीने अंमलात आणण्यासाठी नियमावली देखील जाहीर केली. मात्र, सरकार मार्फत कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर करण्यात आली…
एमपीसी न्यूज - स्वतःच्या कारमध्ये बिघाड झाल्याने कार वर्कशॉपमध्ये रिपेअरिंगसाठी दिली. त्यानंतर वर्कशॉपमधील कार वापरण्यासाठी नेऊन दिलेल्या मुदतीत कार परत न देता फसवणूक केली. याप्रकरणी संबंधित ग्राहकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
एमपीसी न्यूज - जांभूळवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावरील दरीपुलाखाली फायबरचे दरवाजे बनविणाऱ्या अंदाजे दीड हजार चौ.फूट जागेतील वर्कशाॅपला दुपारी पाऊणे दोनच्या आग लागली. आगीत सामानाचे नुकसान झाले असून सुदैवाने माञ, कोणतीही मनुष्यहानी झाली नाही,…
एमपीसी न्यूज - लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने मावळ तालुक्यातील करंजगाव येथील माध्यमिक विद्यालयात नुकतीच 'लीडरशिप, टीम बिल्डिंग आणि परीक्षेपूर्व तयारी' कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये लीडरशिप विषयीचे महत्व सांगितले. बारावी…
एमपीसी न्यूज - आकुर्डी खंडोबा माळ ते रामनगर चौक रस्तावरील जलवाहिनी सोमवारी (दि. 9) फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. एकीकडे पाणी कपात असताना दुसरीकडे जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. सातत्याने जलवाहिनी…
एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे भारतीय कला माध्यम व दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथे महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात रविवारी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उदघाटन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा…
एमपीसी न्यूज - 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' साजरा करून प्रदूषण रोखण्यास हातभार लावावा, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना स्वनिर्मितीचा आनंद घ्यावा, यासाठी पुण्यातील इकोएक्झिस्ट आणि पिंपळे सौदागर येथील रोजलॅंड सोसायटी यांच्या वतीने…
एमपीसी न्यूज - उच्च शिक्षणामधील महाराष्ट्राचे स्थान अबाधित राखण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,असे मत महाराष्ट्र शासनाचे सचिव आनंद रायते यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरण (ऍडमिशन रेग्युलेटरी…