Browsing Tag

World Copy Right Day

वाचूयात एक तरी पुस्तक…!

प्रत्येक वर्षी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन आणि कॉपी राईट दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. 23 एप्रिल या दिवशी जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअरचा जन्मदिन आणि स्मृतिदिनही असतो. महान इंग्लिश नाटककार आणि लेखक विल्यम शेक्सपिअर…