World Update: सर्वांत मोठी बातमी! बापरे….. कोरोना बळींनी ओलांडला एक लाखांचा टप्पा!
एमपीसी न्यूज - कोरोना (कोविड 19) या जागतिक महामारीतील बळींच्या संख्येने आज भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेनऊच्या सुमारास एक लाखांचा टप्पा पार केला. जगातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 38 हजार 326 झाली आहे. आतापर्यंत 1 लाख 273…