Browsing Tag

World corona

World Update: कोरोनाबाधितांची संख्या 10 लाख 15 हजार 466, मृतांची संख्या 53 हजार 190!

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधितांची संख्या अधिक जास्त वेगाने वाढत असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज (शुक्रवारी) सकाळर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 15 हजार…