Browsing Tag

World Health Organisation

WHO ON CORONA : कोरोनावर ‘कदाचित’ प्रभावी औषध सापडणार नाही, जागतिक आरोग्य संघटनेने…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू विरुद्ध प्रभावी लस शोधण्याचे काम सुरु आहे. मात्र आत्तापर्यंत या विषाणूंवर प्रभावी औषध सापडलेले नाही, कदाचित ते कधीच सापडू शकत नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस एडहनॉम गिब्रयेसॉस यांनी…

India Corona Update: देशात कोविड 19 चे कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू – IMA

एमपीसी न्यूज - भारतात कोविड 19 या विषाणूचा समुदाय प्रसारण (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरू झाले असून परिस्थिती खूपच वाईट असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) आज (रविवारी) म्हटले आहे. तथापि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार भारताचे…

Geneva: डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वीकारली WHO च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे

एमपीसी न्यूज - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची वर्ष 2020-21 साठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यकारी मंडळाच्या 147 व्या सभेत हा निर्णय घेण्यात…

Geneva: कोरोना अजून बराच काळ आपल्या सोबत राहणार आहे, गाफील राहू नका, ‘डब्ल्यूएचओ’चा…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू अजून बराच वेळ आपल्या सोबत राहणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.  अनेक देश अद्यापही करोनाशी लढा देण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. जे देश आपण करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत होते तिथे…

Geneva: ‘कोरोनाचा सर्वात वाईट प्रकोप तर पुढेच आहे’, ‘डब्ल्यूएचओ’…

एमपीसी न्यूज - 'कोरोनाचा सर्वात वाईट प्रकोप तर पुढेच आहे', या शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी जगाला येणाऱ्या संकटाचा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक देशांनी…

Washington: डोनाल्ड ट्रम्प ‘डब्ल्यूएचओ’वर भडकण्याचे कारण काय?

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधितांची संख्या व मृतांचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याने हतबल झालेले अमेरिकेने जागतिक आरोग्य  संघटनेबाबत (डब्ल्यूएचओ) कठोर भूमिका घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी रोखण्याचे आदेश…

Paris: कोरोना विषाणूंच्या बळींचा आकडा 20,599 वर

एमपीसी न्यूज - कोरोना जागतिक महामारीत डिसेंबरपासून काल (बुधवार) पर्यंत जगभरात एकूण 20 हजार 599 जणांचे बळी गेले आहेत, असे वृत्त 'एएफपी'ने उपलब्ध अधिकृत आकडेवारीच्या आधारे दिले आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे.कोरोना…

Pune: जगात एका दिवसात 1,344 कोरोनाबाधितांचा मृत्यू, अब तक 11,184!

एमपीसी न्यूज - जगात एका दिवसात तब्बल 1,344 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनाने जगात एकूण 11,184 बळी घेतले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जगातील…

Pune : कोरोनाविषयी अफवांचे जागतिक आरोग्य संघटनेकडून खंडन

एमपीसी न्यूज - जीवघेणा कोरोना सध्या जगामध्ये धुमाकूळ घालतो आहे. ज्या झपाट्याने हा विषाणू सर्व देशात पसरतो आहे त्याच वेगाने या रोगाबद्दल काही अफवा देखील पसरत आहेत. हे खरे आहे की या रोगामुळे जगातील मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 5000…

New Delhi: कोरोना ही विश्वव्यापी साथ, जागितक आरोग्य संघटनेची घोषणा

एमपीसी न्यूज - सुमारे 114 देशांमधील सव्वा लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला जागतिक साथ किंवा विश्वव्यापी साथ (Pandemic) म्हणून घोषित केले आहे.चीनच्या वुहान शहरात एका व्यक्तीने…