Browsing Tag

World Women’s Day

Pimpri : लहानपणीचे खेळ खेळून महिला दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - मोबाईल आणि डिजीटल युग यामुळे विसर पडलेल्या बालपणाचे जुने खेळ खेळून लायनेस क्लब व सखी सहेली महिला प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी विट्टी दांडू, दोऱ्यावरच्या उड्या,…

Chinchwad : जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस, डॉक्टर यांचा सन्मान

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी एकता सोशल फौंडेशन व पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे महिला पोलीस, महिला डॉक्टर तसेच गृहिणी व सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला. महिलांना श्रीफळ…

Junnar: स्त्री म्हणजे मांगल्य, संस्कार व संस्कृतीचे प्रतीक म्हणून त्यांचा सन्मान करा – राजश्री…

एमपीसी न्यूज - ज्या कुटुंबात, समाजात स्त्रियांचा आदर व सन्मान होतो, तेथे सुख व आनंद पाहायला मिळते. स्त्रियांनी स्वतःला निर्बल समजू नये. पुरुषांपेक्षा स्त्रियांना अनेक क्षमता जास्त दिल्या आहेत. स्त्रियांमध्ये त्याग व सहनशीलता आहे स्त्रिया…

Talegaon Dabhade: कोमल बन्नतकर यंदाच्या ‘रोटरी सिटी 2020 मिसेस मावळ’च्या मानकरी

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयाच्या प्रांगणात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने तालुकास्तरीय "मिसेस मावळ" व रांगोळी, मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत…

Kamshet : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त कामशेत पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरीक्षक सुरेखा शिंदे यांचा कामशेत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात…

Pimpri : महिलांचे मनोधैर्य आणि क्षमतांचा विकास दिवसेंदिवस वाढायला हवा – स्मिता पाटील

दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांचा उपक्रम योगेश मालखरे यांचा विशेष सत्कार एमपीसी न्यूज - महिलांमध्ये अनेक शक्तींचा वास आहे. पण तिच्यातील शक्ती बाहेर येण्यासाठी अनेक गोष्टींचा अडथळा येतो. तो अडथळा दूर करून महिलांनी…

Wakad : जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण रॅली; वाकड पोलिसांचा उपक्रम

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त वाकड पोलिसांच्या वतीने महिला सक्षमीकरण रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि…

Talegaon Station : ‘जागतिक महिला दिन’निमित्त श्री डायग्नोसिस सेंटर येथे ‘निदान…

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. श्रीहरी डांगे यांच्या श्री डायग्नोसिस सेंटरच्या वतीने 8 मार्च या 'जागतिक महिला दिन' निमित्त महिलांसाठी निदान 'फी'मध्ये 40 टक्के सूट जाहीर केली आहे. हि सवलत सेंटरमध्ये दि 1…