Browsing Tag

worth Rs 1 lakh

Chakan : जनरेटरच्या कंपनीमधून पाऊण लाखाच्या कॉपर वायर चोरीला

एमपीसी न्यूज - जनरेटरच्या कंपनीतून तीन चोरट्यांनी मिळून 74 हजार रुपये किमतीच्या कॉपर रिंगा आणि कॉपर केबल चोरून नेल्या. ही घटना 12 जून रोजी पहाटे दोन ते साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील म्हाळुंगे येथे घडली. प्रकाश कनीराम चव्हाण…