Browsing Tag

worth Rs 5.5 lakh

Pune: पोलिसांनी जेरबंद केला अट्टल चोरटा, साडेपाच लाखांचे 54 मोबाईल हस्तगत

एमपीसी न्यूज- कोंढवा पोलिसांनी एका सराईत चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे साडेपाच लाख रुपये किमतीचे 54 मोबाईल हस्तगत केले. खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळ रचत ही कारवाई केली. कोंढव्यातील कमला चौक…