BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

wrestling

Pimpri : राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमधे सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आयुष जाधव याचा सत्कार

एमपीसी न्यूज- राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमधे सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल आयुष शिवाजी जाधव या खेळाडूचा सत्कार महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. आयुष जाधव याची आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे.यावेळी नगरसेविका…

Vadgaon Maval : मावळच्या प्रतीक देशमुख याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

एमपीसी न्यूज- राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळच्या प्रतीक शंकर देशमुख याने फ्रीस्टाईल कुस्ती प्रकरात ८५ किलो वजनीगटात दिल्लीच्या जतीनला चारीमुंड्या चीतपट करून सुवर्णपदक पटकाविले आहे. प्रतीक याने यापूर्वी दिल्ली येथे…

Talegaon Dabhade : दारुंब्रे गावामधे आयोजित निकाली कुस्तीमध्ये पैलवान सचिन सास्टे विजयी

एमपीसी न्यूज- दारुंब्रे गावामधे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व वाघजाई माता उत्सवानिमित्त आयोजित निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात अनेक प्रेक्षणीय कुस्त्या पार पडल्या. शेवटची कुस्ती अक्षय जाधव (गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटणे ) विरुद्ध सचिन सास्टे…

Talegaon Dabhade : डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवात नामवंत पैलवानांच्या कुस्तीने गाजले मैदान

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित कुस्तीच्या आखाड्यात प्रथम क्रमांकाच्या निकाली कुस्तीमध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीच्या भारत मदने याने पुण्याच्या काका पवार आंतराष्ट्रीय…

Talegaon : कुस्ती आखाड्यास खासदार बारणे यांची भेट; आमदारांनी बांधला खासदारांना फेटा

एमपीसी न्यूज - श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि. 7) भव्य कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला. या आखाड्याला खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट दिली. निवडणुकांच्या कार्यव्यस्ततेतून त्यांनी आपली कुस्तीची आवड जोपासत खास कुस्त्या…

Tathawade : महाराष्ट्राची कुस्ती टिकली पाहिजे- संदीप पवार

एमपीसी  न्यूज -  महाराष्ट्राची संस्कृती असलेला कुस्ती हा क्रीडा प्रकार टिकला पाहिजे. त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न व्‍हायला पाहिजेत, असे मत राष्ट्रवादीचे युवानेते संदीप पवार यांनी व्यक्त केले.…

Somatane : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कुस्ती स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित मल्ल घडावेत असा आशावाद माजी मंत्री मदन बाफना यांनी व्यक्त केला. भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या सहकार्याने सोमाटणे येथील…

Pune : हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर (वय 85) पुण्यात हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील जोशी रूग्णालयात उपचार सुरु होते. होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा अभिजित, पत्नी व नातवंडे असा परिवार…

Somatane Phata : तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या पै सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुलाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले.ही स्पर्धा गुरुवारी (दि. 16)…