Pimpri News : वाचन केल्याशिवाय लेखक घडत नाही : गिरीश प्रभुणे
एमपीसी न्यूज - लेखक किंवा कवी होण्यासाठी दुसर्यांची पुस्तके वाचावी लागतात, वाचून मशागत व्हावी लागते. मी पु. शि. रेगे वाचले, मी पु.भा. भावे वाचले आणि माझ्यातला साहित्यिक घडला. साहित्य वाचनासाठी मी समाज हिंडलो आणि मला समाज कळला, आणि…