Pandharpur News : भक्तांना श्री विठ्ठलाचा प्रसाद घरपोच मिळणार
एमपीसी न्यूज : श्री विठ्ठल-रूक्मिणी सेवा समितीने तयार केलेल्या एका संकेतस्थळाच्या माध्यमातून आता श्री विठ्ठलाचा प्रसाद आणि अन्य वस्तू आता भाविकांना घरपोच मिळणार आहेत. ‘पंढरी प्रसाद डॉट कॉम’ नावाने सुरू केलेल्या या संकेतस्थळाचा आरंभ मंदिर…