Browsing Tag

X-ray Machine

Pimpri : एक्सरे मशीन फुटल्याने चिमुकली भाजल्याप्रकरणी व्यवस्थापक, डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एक वर्षाच्या मुलीची एक्सरे तपासणी करत असताना एक्सरे मशीन फुटली. या घटनेत चिमुकली भाजली. ही घटना न्यूक्लिअस डायग्नोस्टिक सेंटर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी डायग्नोस्टिक सेंटरचे व्यवस्थापक, डॉक्टर आणि टेक्निशियन अशा पाच जणांवर…