Browsing Tag

Yashvant Pratishtan

Talegaon : यशवंत प्रतिष्ठानचे विलास भेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथील यशवंत प्रतिष्ठनचे ध्वजारोहण तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकार संदीप भेगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संविद पाटील, सचिव अनिता धारके, खजिनदार सचिन मोने…