Pimpri : वायसीएम रुग्णालय जवळ इलेक्ट्रीक दुचाकीने घेतला पेट
एमपीसी न्यूज - येथे इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने पेट घेतला आहे. (Pimpri) सुदैवाने यात जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेले नाही. महानगरपालिकेच्या संत तुकाराम नगर येथील वायसीएम रुग्णालाया जवळ आज (शनिवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे.…