Browsing Tag

ycm hospital

Pimpri news :  रोटरी क्लब ऑफ पिंपरी तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन

एमपीसी न्यूज़ - रोटरी क्लब ऑफ पिंपरी तर्फे शनिवारी रक्तदान शिबिर(Pimpri News) आयोजित करण्यात आले होते.  हे शिबिर रोटरी  क्लब ऑफ पिंपरी आणि वाय.सी.एम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.50 हून अधिक नागरिकांनी या शिबिरीत…

Chinchwad : वायसीएममधील शवविच्छेदन गृहाचा होणार विस्तार; एकाच वेळी नऊ मृतदेहाचे शवविच्छेदन शक्य

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात (Chinchwad) केवळ पिंपरी-चिंचवड शहर नाही तर आसपासचे चाकण, मावळ परिसरातूनही शवविच्छेदनासाठी मृतदेह येत असतात. त्यामुळे मरणानंतरही शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेहांना वेटींग करावे लागत…

Pimpri News : विद्यार्थ्यांना “अवयव दान” विषयावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटी व अखिल भारतीय भूलतज्ञ संघटना (सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट) पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने डॉ. डी. वाय. पाटील ए. सी. एस. कॉलेज, आकुर्डी येथे हृदयविकाराच्या…

YCMH : उपकरणे, साहित्य खरेदीचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत लेखापरिक्षण करा; ‘सीएम’,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून वैद्यकीय विभागासाठी व वायसीएम रुग्णालयासाठी झालेल्या उपकरणे व साहित्य खरेदीचे त्रयस्थ (YCMH) यंत्रणेमार्फत लेखापरिक्षण (ऑडीट) करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी…

YCMH News : मृतदेह अदला-बदली प्रकरणी सफाई कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी

एमपीसी न्यूज - वायसीएम रूग्णालयात शवविच्छेदन करून झाल्यानंतर मृतदेहाची अदला-बदल झाल्याप्रकरणी एका सफाई कर्मचाऱ्याची विभागीय चौकशीचे आदेश आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले (YCMH News) आहेत.किसन नागू नांगरे असे…

YCMH :  ‘ओसीटी’ मशीन खरेदीची चौकशी करा, आमदार अण्णा बनसोडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज -  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांचे डोळे तपासणीसाठी भांडार विभागाने ऑप्टिकल सुसंगत टोमोग्राफी (ओसीटी) मशीनची खरेदी केली आहे. मशीन खरेदी करताना भांडार उपायुक्त, वैद्यकीय अधिष्ठाता, बॉयोमेडीकल…

YCMH News :  मृतदेह अदलाबदली प्रकरणी कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून काढले, एकाची विभागीय चौकशी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील शवविच्छेदनगृहातून (डेडहाऊस) मृतदेहाची अदलाबदल झाल्याप्रकरणी एका कंत्राटी (YCMH News) कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात आले. तर, महापालिका सेवेतील एका कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी…

PCMC: हाय व्हॅक्युम सक्शन मशीन पुरवठ्याचे आदेश रद्द, मुख्यमंत्र्यांची तारांकित प्रश्नावर माहिती

एमपीसी न्यूज - हाय व्हॅक्युम सक्शन मशीन (PCMC) निविदेतील स्पेसिफिकेशननुसार नसल्याचा अहवाल वायसीएम रुग्णालयातील बायोमेडीकल इंजिनिअरने दिला आहे. हा अहवाल आणि संबंधित ठेकेदाराने अटी व शर्तीनुसार निविदेमध्ये सादर केलेल्या स्पेसिफिकेशननुसार हाय…

YCMH : मृतदेह अदलाबदलीची अतिरिक्त आयुक्त करणार चौकशी, सात दिवसात येणार अहवाल – आयुक्त शेखर…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूगाणालयातील शवविच्छेदनगृहातून (डेडहाऊस) मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे.(YCMH) याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी…

YCMH: ‘एआरटी सेंटर’ पीजी इन्स्टिट्यूटमार्फत चालविणार

एमपीसी न्यूज - वायसीएम रुग्णालयात गेल्या (YCMH) अनेक वर्षांपासून एड्स नियंत्रणासाठी बजाज ऑटो कंपनीच्या सहकार्याने सुरू असलेले अॅण्टी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेंटर आता वायसीएम (YCM) रुग्णालयातील पीजी इन्स्टिट्यूटमार्फत  चालविण्यात येणार…