Browsing Tag

ycm

Pune : ‘वायसीएम’च्या धर्तीवर खडकवासला मतदारसंघात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करा -सुप्रिया…

एमपीसी न्यूज - बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे महापालिकेच्या खडकवासला हद्दीत येणाऱ्या शहारी भागात 'वायसीएम'च्या धर्तीवर सर्व सुखसोयींनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड…

Pimpri : वायसीएमएच समोरील वाहतूक कोंडीचा नागरिक, रुग्णांना त्रास

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयासमोर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून नागरिकांसह रुग्णांना त्रास होत आहे. तसेच यामुळे परिसरात प्रदूषणाचा…

Pimpri : पीएमपी बसची दुरुस्ती सुरू असताना इंजिनचा स्फोट; तीन कामगार जखमी

एमपीसी न्यूज - पिंपरी येथे पीएमपी बसची दुरुस्ती सुरू असताना इंजिनचा स्फोट झाला. यामध्ये तीन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी घडली.हिरामण आल्हाट, मोहन वळसे, लक्ष्मण ढेंगळे अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे…

Pimpri : वायसीएममधील ‘त्या’ प्रकाराबाबत रुग्णास नुकसानभरपाई द्या; युवराज दाखले यांची…

एमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण रूग्णालयामधील गलीच्छ प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर आणि मुख्य व्यवस्थापकांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करून, त्या रुग्णाला तात्काळ नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे युवराज…

Pimpri : यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जागृत नागरिक महासंघाची…

एमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील भोंगळ कारभारावर नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच रुग्णालयातील काही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या गैरवर्तनाने यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा दर्जा खालावत असल्याची तक्रार जागृत नागरिक महासंघाचे संस्थापक…

Pimpri : तिघांना गुंगीचे औषध देऊन नोकर दाम्पत्याने केला लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - आई, वडील आणि मुलाला जेवणातून गुंगीचे औषध दिले. तिघेही गुंगी येऊन झोपल्यानंतर नेपाळी नोकर दाम्पत्याने घरातील कपाटातून सात ते आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) दुपारी…

Pimpri: ‘वायसीएमएच’मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे जूनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात सुरु करण्यात येत असलेल्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या 3 जूनला उद्‌घाटन करण्याचे नियोजन आखले आहे.…

Pimpri: ‘वायसीएम’च्या अधिष्ठातापदी डॉ. राजेंद्र वाबळे रुजू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेंद्र वाबळे हे नुकतेच रूजू झाले आहे. यानिमित्ताने त्यांचा आज (बुधवारी)…

Pimpri : ‘त्या’ विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज - पेपर देत असताना १३ वर्षीय विद्यार्थिनी आजारी पडली. संबंधित शिक्षिकेने तिला रुग्णालयात घेऊन न जात घरी सोडले. मात्र, घरी कोणीच नसल्याने उपचाराला विलंब झाल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.२) सकाळी आकाराच्या…

Pimpri : पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात फार्मासिस्ट डे साजरा 

एमपीसी न्यूज -  जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   चाणक्य हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वा.सी.एम.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज…