Pimpri: शहरात 154 नवे कोरोना रुग्ण ; 117 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 143 आणि महापालिका हद्दीबाहेरील 11 अशा 154 जणांना आज (शुक्रवारी) कोरोनाची लागण झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 117 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.…