Browsing Tag

Ycmh Deadhouse

Pimpri news: तीन दिवसांनंतरही मृतदेह ताब्यात मिळेना; नातेवाईकांचा संताप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात भोंगळ कारभार सुरू आहे. मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांपासून मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. नगरसेवक संदीप वाघेरे तिथे दाखल झाले आहेत.…