Browsing Tag

YCMH News

YCMH : वायसीएम रुग्णालयातील मेडिकल पुन्हा सुरू होणार

एमपीसी न्यूज - महापालिका कर्मचारी महासंघाच्या आजी-माजी (YCMH)पदाधिकाऱ्यांच्या वादात मागील दीड वर्षापासून यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील मेडिकल बंद होते.मात्र, अखेर हे मेडिकल पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी सुरू…

YCMH : वायसीएमच्या गल्ल्यावर बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा डल्ला

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCMH)अत्यावश्यक विभागाच्या ‘कॅश काउंटर’वर बोगस पावतीद्वारे हजारो रुपयाच्या रक्कमेवर बीव्हीजी कंपनीच्या कंत्राटी कर्मचा-याने डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णांच्या…

YCMH News : मृतदेह अदला-बदली प्रकरणी सफाई कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी

एमपीसी न्यूज - वायसीएम रूग्णालयात शवविच्छेदन करून झाल्यानंतर मृतदेहाची अदला-बदल झाल्याप्रकरणी एका सफाई कर्मचाऱ्याची विभागीय चौकशीचे आदेश आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले (YCMH News) आहेत.किसन नागू नांगरे असे…

YCMH News : अपघातातील जखमीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे चौकशीची मागणी

एमपीसी न्यूज – अपघातात जखमी (YCMH News) झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाची पुन्हा तपासणी व्हावी, अशी मागणी मृतांच्या घरच्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.संबंधीत…

YCMH News: मृतदेहाची अदलाबदल; अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (YCMH News) वायसीएम रुग्णालयात नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना गोंधळ झाला. आणि मृतदेहाची आदलाबदल झाली. त्यामुळे चांगलीच धांदल उडाली आहे.संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अधिष्ठता डॉ.…

YCMH News : शस्त्रक्रियेसाठी 22 प्रकारच्या इम्प्लांट साहित्याची खरेदी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (YCMH News) वायसीएम रूग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रूग्ण आणि इतर रूणांकरिता शस्त्रक्रिया किंवा इतर उपचाराकरिता लागणारे 22 प्रकारचे इम्प्लांट साहित्य खरेदी करण्यात…

YCMH News: ‘सीएसएसडी’ केंद्राच्या अद्ययावतीकरणावर 17 कोटी 58 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात (YCMH)  पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेतील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र (सीएसएसडी) आवश्यक उपकरणांसह अद्ययावत करण्यात येणार आहे. त्याबरोबरच त्याचे नुतनीकरण करण्यात येणार असून…

YCMH News : रुग्णालयात 206 कर्मचाऱ्यांची नेमणूक, मासिक 55 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात (YCMH) अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने बाह्यस्त्रोतांद्वारे विविध पदांवरील अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार, बीव्हीजी इंडिया यांच्यामार्फत तृतीय आणि…

YCMH News : सिटी स्कॅन मशीन महिन्यापासून बंद, रुग्णांना त्रास

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (YCMH)  असलेल्या रुबी अल केअर येथील सिटी स्कॅन मशीन मागील एक ते दिड महिन्यापासून बंद आहे. परिणामी, रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्या रुग्णांना तातडीने…