Browsing Tag

ycmh

Talawade : तळवडे दुर्घटनेतील मृत महिलांची ओळख पटली, ‘ही’ आहेत मृतांची नावे!

एमपीसी न्यूज - तळवडे (Talawade) येथे ज्योतिबा मंदिरामागे बर्थडे केक वरील फायर क्रॅकरच्या कारखान्यात झालेला स्फोट आणि लागलेल्या आगीत होरपळून सहा महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व मृत महिलांची ओळख पटविण्यात रात्री उशिरा पोलिसांना यश…

YCMH : वायसीएमच्या गल्ल्यावर बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा डल्ला

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCMH)अत्यावश्यक विभागाच्या ‘कॅश काउंटर’वर बोगस पावतीद्वारे हजारो रुपयाच्या रक्कमेवर बीव्हीजी कंपनीच्या कंत्राटी कर्मचा-याने डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णांच्या…

YCMH : ‘एमआरआय’मध्ये सवलत द्या; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - पिंपरी महापालिकेचे 750 खााटांचे रुग्णालय चालविण्याचे (YCMH)धाडस कौतुकास्पद आहे. एवढ्या मोठ्या रुग्णालयात काही कमतरता आहे. त्यात सुधारणा करव्यात.एमआरआय'मध्ये सवलत द्यावी असे निर्देश विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…

YCMH : राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांकडून वायसीएम रुग्णालयाची पाहणी

एमपीसी न्यूज - राज्यात सरकारी (YCMH) हॉस्पिटलमध्ये होत असलेले मृत्यू व त्यातही नवजात बालकांचे मृत्यू याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बालहक्क आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे…

YCMH : एआरटी केंद्र बंद करू नका; राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - गेल्या 15 वर्षांपासून वायसीएम (YCMH ) रूग्णालयातील एचआयव्ही ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी एआरटी केंद्र बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हे केंद्र पीपीपी तत्वावर चालवले जात आहे. त्यामुळे हे केंद्र बंद न करता सुरू ठेवा, अशी…

YCMH :  नर्सिंग कॉलेज, वसतिगृह इमारतीचे काम अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या संत तुकारामनगर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाजवळ नर्सिंग कॉलेज ( YCMH ) आणि पदव्युत्तर संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह इमारत आणि रात्रनिवारा केंद्र याची इमारत सध्या बांधून तयार आहे. संबंधित…

YCMH : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचारी भरणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदव्युत्तर संस्था (YCMH) यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरिता बाह्यस्त्रोताद्वारे आवश्यक कर्मचारी उपलब्ध करण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली.महापालिका सभा आणि…

YCMH :  नर्सिंग अभ्यासक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या (YCMH) माध्यमातून वायसीएम रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या प्रस्तावित नर्सिंग अभ्यासक्रमाला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी द्यावी. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

YCM Hospital : निवृत्त होता-होता खरेदीचा आदेश, निवृत्त वैद्यकीय संचालकावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - वायसीएम रुग्णालयासाठी (YCM Hospital) खरेदी करण्यात येणा-या एचबीओटी मशिनच्या निविदेत न झालेली निकोप स्पर्धा, सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी खरेदीचा आदेश दिल्याप्रकरणी महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर…

YCMH : रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबवा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब (YCMH) नागरिकांसाठी जीवनदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वायसीएममधील अनागोंदी कारभाराचा…