Browsing Tag

Yerawada Crime News

Yerawada : पुण्यातील गुन्हेगारांचा उच्चांक; येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यात गुन्हेगारीचे (Yerawada) प्रमाण वाढत असून आता अटक झालेले गुन्हेगार गुन्ह्यासाठी कारागृह देखील सोडत नाहीयेत. रस्त्यावर लोकं सुरक्षित नाहीयेत तर कारागृहातील अधिकाऱ्यांना देखील गुन्हेगारांकडून मारहाण होत आहे. अशीच घटना आज…

Pune : येरवडा येथे नवजात अर्भक प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून फेकून दिले

एमपीसी न्यूज - गर्भपात करून चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ( Pune ) फेकून दिल्याची घटना येरवडा येथील पांडू लमाण वस्तीत घडली. अनैतिक संबंधातून किंवा मुलगी असल्याचे निदान झाल्याने अर्भक फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी…

Yerawada : धक्कादायक! मटण केले नाही म्हणून पतीने केले पत्नीच्या डोक्यात वार

एमपीसी न्यूज : मटण केलं नाही म्हणून पत्नीच्या (Yerawada) डोक्यात विळयाने वार केल्याची घटना पुण्यातील येरवडा भागातील सुभाषनगर येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.भाग्यश्री संदीप मोरे (वय 29) असे जखमी महिलेचे नाव असून आरोपी…

Yerawada : येरवडा कारागृहातील कैद्यांकडे पुन्हा सापडले मोबाईल

एमपीसी न्यूज - मागील काही महिन्यांपासून सातत्याने (Yerawada) कारागृहात मोबाइल सापडत असल्याच्या घटना सुरू आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या, चार्जर आणि एक सिमकार्ड सापडून आले.…

Yerawada : लाच मागणाऱ्या ‘या’ तीन पोलीस हवालदारांचे निलंबन

एमपीसी न्यूज - तक्रार दाखल करून घेण्यासाठी 13 हजार (Yerawada) रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस हवालदरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच तीन पोलीस हवालदारांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त…

Yerawada : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : तरुणीला लग्नाचे आमिष (Yerawada) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर तरुणाच्या आईने देखील या तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी…

Pune : चहाची टपरी चालवण्यासाठी पाच हजार रुपये हप्त्याची मागणी; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : मला न विचारता चहाची टपरी का (Pune) लावलीस असे म्हणत टपरीवरील साहित्याची नासधूस करत पाच हजार रुपये मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवड्यात हा सर्व प्रकार घडला असून याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Yerawada : येरवड्यात सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याने तरुणीवर धारदार कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा परिसरातून (Yerawada) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमविवाह केल्याने चाळीत राहणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांनी एका 20 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार केले. येरवड्यातील मच्छी मार्केट परिसरात गुरुवारी…

Yerawada News : डॉल्बी वाजतोय जोरात; कल्याणी नगरमध्ये दोन हॉटेल्सवर कारवाई

एमपीसी न्यूज : पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (Yerawada News) रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम लावल्याप्रकरणी हॉटेल्सवर कारवाई केली आहे. येरवडा परिसरात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावून संगीत वाजवणारे झापा बार अँड ग्रील हॉटेल…

Yerawada News : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी 21 वर्ष पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी (Yerawada News) पत्नीला 21 वर्ष पतीकडून मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित (वय 43) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याने 2001 साली ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.…