Browsing Tag

yerawada crime

Yerawada : पुण्यातील गुन्हेगारांचा उच्चांक; येरवडा कारागृहातील अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यात गुन्हेगारीचे (Yerawada) प्रमाण वाढत असून आता अटक झालेले गुन्हेगार गुन्ह्यासाठी कारागृह देखील सोडत नाहीयेत. रस्त्यावर लोकं सुरक्षित नाहीयेत तर कारागृहातील अधिकाऱ्यांना देखील गुन्हेगारांकडून मारहाण होत आहे. अशीच घटना आज…

Yerawada : पुण्यातील येरवडा कारागृहात 26 लाखांहून अधिक रुपयांच्या मनी ऑर्डर फसवणुकीचा पर्दाफाश

एमपीसी न्युज : पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात 26 लाखांहून (Yerawada) अधिक रुपयांची फसवणूक उघडकीस आली असून, बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने दोन वर्षांपासून कारागृहातील मनीऑर्डर रजिस्टरमध्ये छेडछाड केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले आहे.…

Yerawada : येरवडा कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पुन्हा एकदा सापडले मोबाइल

एमपीसी न्यूज : येरवडा कारागृहातील सुरक्षा (Yerawada) आणि व्यवस्थापनावर दिवसेंदिवस प्रश्नचिन्ह वाढत आहे. पुन्हा एकदा दोन दिवसात येरवडात कारागृहात दोन मोबाइल सापडले.येरवडा मध्यवर्ती कारागृहाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही सतत…

Yerawada : धक्कादायक! मटण केले नाही म्हणून पतीने केले पत्नीच्या डोक्यात वार

एमपीसी न्यूज : मटण केलं नाही म्हणून पत्नीच्या (Yerawada) डोक्यात विळयाने वार केल्याची घटना पुण्यातील येरवडा भागातील सुभाषनगर येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.भाग्यश्री संदीप मोरे (वय 29) असे जखमी महिलेचे नाव असून आरोपी…

Yerawada : येरवडा कारागृहातील कैद्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील (Yerawada) एका कैद्याने स्वतःच्या हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धनंजय राजाराम दिघे असे  कैद्याचे नाव आहे.Indapur :…

Yerawada : येरवडा कारागृहातील कैद्यांकडे पुन्हा सापडले मोबाईल

एमपीसी न्यूज - मागील काही महिन्यांपासून सातत्याने (Yerawada) कारागृहात मोबाइल सापडत असल्याच्या घटना सुरू आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या, चार्जर आणि एक सिमकार्ड सापडून आले.…

Yerawada : लाच मागणाऱ्या ‘या’ तीन पोलीस हवालदारांचे निलंबन

एमपीसी न्यूज - तक्रार दाखल करून घेण्यासाठी 13 हजार (Yerawada) रूपयांची लाच घेतल्या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील तीन पोलीस हवालदरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच तीन पोलीस हवालदारांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त…

Yerawada : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : तरुणीला लग्नाचे आमिष (Yerawada) दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर तरुणाच्या आईने देखील या तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच, तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी…

Pune : चहाची टपरी चालवण्यासाठी पाच हजार रुपये हप्त्याची मागणी; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : मला न विचारता चहाची टपरी का (Pune) लावलीस असे म्हणत टपरीवरील साहित्याची नासधूस करत पाच हजार रुपये मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवड्यात हा सर्व प्रकार घडला असून याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Yerawada : येरवड्यात सैराटची पुनरावृत्ती; प्रेमविवाह केल्याने तरुणीवर धारदार कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा परिसरातून (Yerawada) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमविवाह केल्याने चाळीत राहणाऱ्या काही सराईत गुन्हेगारांनी एका 20 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार केले. येरवड्यातील मच्छी मार्केट परिसरात गुरुवारी…