Browsing Tag

Yerawada Jail

Maval Crime News : दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा…

एमपीसी न्यूज - दोन खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे मारणे याच्या समर्थकांनी फटाके वाजवून, बेकायदेशीर जमाव जमवून…

Pune News : येरवडा कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे : उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे, योग्य मार्गावर आणण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचे आवाहन…

Pune News : पुण्यातील येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले : अनिल देशमुख

एमपीसी न्यूज : शाळा,कॉलेज, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून महाराष्ट्र गृह विभाग प्रथमतःच जेल पर्यटन सुरू करत आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्त्वपूर्ण…

Pune News : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचे येरवडा कारागृहातून पलायन

एमपीसी न्यूज : एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने येरवड्यातील खुल्या कारागृहातून पलायन केले. कैलास गायकवाड असे या कैद्याचे नाव आहे. त्याच्याजवळ तंबाखूजन्य पदार्थ सापडला होता. त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी तो पसार…

Pune News : पोलिसांच्या हातातून बेडीसह पळालेल्या सराईताला अटक

एमपीसी न्यूज - घरफोडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला येरवडा जेलमधून न्यायालयाच्या परवानगीने मुरूम (धाराशीव ) पोलीस घेऊन चालले होते. मात्र, पीएमपीएल बसमधून उतरताना सराईताने दोन्ही कर्मचाऱ्यांना हुलकावणी देउन बेडीसह पळ काढला होता. मात्र,…

Pune Crime news : कारागृहात असलेल्या गुंडाने घेतली नगरसेवकाच्या हत्येची सुपारी, पण एक फोन आला…

एमपीसी न्यूज - कारागृहात असलेल्या एका सराईत गुंडाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या हत्येची सुपारी घेतली. नगरसेवकाचा खून करण्यासाठी आपली काही माणसेही त्याच्या घराजवळ पाठवली. परंतु या नगरसेवकाच्या मुलाच्या मोबाईलवर एक फोन…

Pune Crime News: शिवाजीनगर परिसरातील अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध 

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारावर चतुःशृंगी पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. शुभम राजेंद्र हिंगाडे (वय 26, रा. वैद्य बंगला, नमन सोसायटी, ज्ञानेश्वर…

Pune News : नैसर्गिक विधीला जात असल्याचे सांगून येरवडा कारागृहातून कैदी पळाला

एमपीसी न्यूज : येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने पळ काढला. नैसर्गिक विधीला जात असल्याचा बहाणा करून हा कैदी पळाला. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. अजय पीटर तोपुन असे या कैद्याचे नाव आहे. पौड पोलिस…