Browsing Tag

yerawada police station

Yerawada : येरवडा कारागृहातील कैद्यांकडे पुन्हा सापडले मोबाईल

एमपीसी न्यूज - मागील काही महिन्यांपासून सातत्याने (Yerawada) कारागृहात मोबाइल सापडत असल्याच्या घटना सुरू आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या, चार्जर आणि एक सिमकार्ड सापडून आले.…

Yerwada News : दत्ता साठे व टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज -  येरवडा भागात दहशत माजविणारा गुंड अनिकेत उर्फ दत्ता साठे ( Yerwada News) याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये…

Pune Crime : लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवले; फोटो व्हिडिओ काढून नातेवाईकांमध्ये व्हायरल केले

एमपीसी न्यूज : पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या (Pune Crime) हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत एका तरुणाचा विवाह ठरला होता. मात्र, लग्न ठरल्यानंतरही लग्न न करण्याची धमकी देऊन त्याने या तरुणी सोबत…

Pune Crime : ऑनलाइन वाईन खरेदीच्या फंदात तरुणीला 96 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज : ऑनलाइन वाईन खरेदी (Pune Crime) करण्यासाठी गुगलची मदत घेणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन वाईन खरेदी केल्यानंतर पेमेंटच्या पाहण्याने या महिलेची गोपनीय माहिती घेत तब्बल 96 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. येरवडा…

Yerawada News : मीटर जोरात पळतोय म्हणत रिक्षा चालकाला प्रवाशाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्यांनी (Yerawada News) मीटर जोरात पळत असल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. येरवडा येथील गोल्फ क्लब चौकात 18 एप्रिल रोजी हा प्रकार घडला. रिक्षा चालक प्रसाद छगनराव पालकर (वय 59)…

Yerawada Police : पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली वाजवली, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अंधारात संशयास्पद अवस्थेत (Yerawada Police) थांबलेल्या महिलेला आणि मुलाला हटकणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. येरवडा येथील जेल प्रेस कॅन्टीन जवळ हा सर्व प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका महिलेसह तीन…

Pune News: व्यवस्थापन कोट्यातून MBBS ला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - व्यवस्थापन कोट्यातून नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल अडीच कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

Pune Crime News : जिल्हाधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणारी महिला जेरबंद

एमपीसी न्यूज - जिल्हाधिकारी असल्याचे भासवून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि इतर कामे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या महिलेला पोलिसांनी जेरबंद केले आहे. अनिता देवानंद भिसे (वय 46) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.या…

Pune Crime News : जाहिरातीचे फलक लावण्यासाठी लाच मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जाहिरातीचे फलक लावण्यासाठी तब्बल 3 लाख 60 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कर्मचारी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत आहे. लाचलुचपत विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे.…