Pune : येरवडा कारागृहात कैद्याच्या दोन गटांत हाणामारी; एक कैदी जखमी
एमपीसी न्यूज - येरवडा कारागृह आज मंगळवारी पहाटे सहा वाजता दोन गटात जबर मारहाण झाली. यात मोक्कांतर्गत कारागृहात असणाऱ्या तुषार नामदेव हंबीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, वाद कशामुळे झाला? याचे नेमके कारण…