Browsing Tag

Yerwada Police

Pune : येरवड्यातील बालसुधारगृहातून आणखी चार मुले पळाली

एमपीसी न्यूज : येरवड्यातील बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पळाल्याची घटना घडली. सलग हा दुसरा प्रकार घडला असून, यापुर्वी देखील गंभीर गुन्ह्यांमधील 6 मुले पळाली होती. त्यामुळे येथील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.…

Pune Crime : चोरट्यांनी फोडली पोलिसांचीच घरे; लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : पुण्यात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच आता पुणे पोलिसांचे घरे देखील असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले असून, पोलीस वसाहतीत शिरून चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime) या वसाहतीत वाहन…

Pune News : पुण्यातील जगधने टोळीवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज – बिबेवाडी पोलीस ठाणे परिसरात दहशत (Pune News) पसरवणाऱ्या सराईत टोळी प्रमुख योगेश जगधने व त्याच्या तीन साथीदार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.टोळी प्रमुख योगेश रमेश जगधने (वय 26 रा. बिबेवाडी) व त्याचे…

Pune Crime : तरुणाकडे पैसे न मिळाल्याने लुटारूंनी पोटात चाकू खुपसला

एमपीसी न्यूज : शहरात मागील काही दिवसांपासून लूटमारीच्या घटना सातत्याने वाढत आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या एकट्या दुकट्या नागरिकांना गाठून लूटमारीच्या घटना सर्रास होताना दिसत आहेत. या चोरट्यांना रोखण्यात पोलीसही कमी पडताना दिसत आहेत.…

Pune News : प्रेयसीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित तरूणाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आगाखान ब्रिजवरून त्याने नदीत उडी मारली होती. हरिश प्रेमकीशन पवार (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.…

Pune Crime News : बांधकाम व्यावसायिक अमित लुंकडची रवानगी येरवडा कारागृहात

एमपीसी न्यूज- आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि लुंकड रियालिटी फर्मचे अमित लुंकड यांना पुणे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात…

Pune Crime News : आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा निगडी येथे विक्रीसाठी घेऊन जाणा-यांना अटक, 24 लाखांचा…

एमपीसी न्यूज - आंध्रप्रदेशातून आणलेला गांजा निगडी येथे विक्रीसाठी घेऊन जाणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पश्चिम विभाग अंमली विरोधी पथकाने आज अटक केली आहे. त्यांच्या कडून पाच प्लास्टिकच्या गोण्यातून 130 किलो 250 ग्रॅम वजनाचा गांजा असा तब्बल…

Yerwada News : मागील 12 वर्षांपासून पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांचा बुधवारी लिलाव

एमपीसी न्यूज - येरवडा पोलिसांनी सन 2008 पासून जप्त केलेल्या 9 वाहनांचा बुधवारी (दि. 2 सप्टेंबर) लिलाव करण्यात येणार आहे. वाहनांच्या मूळ मालकांचा शोध न लागल्याने तसेच कुणीही वाहनांवर हक्क न सांगितल्याने हा लिलाव करण्यात येत असल्याचे…

Pune News: बलात्कार प्रकरणातील पतीच्या जामिनासाठी पत्नीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

​एमपीसी​ न्यूज ​- बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या पतीला जामीन मिळावा यासाठी पोलिसांनी अहवाल द्यावा अशी मागणी करत एका महिलेने येरवडा पोलिस स्टेशनच्या आवारातच अंगावर डिझेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. येरवडा पोलीस…

Murder in Yerwada : पुण्यात खुनाचे सत्र सुरूच, पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचा काही तासांत निर्घृण खून

एमपीसी न्यूज - येरवडा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर पडलेल्या आरोपीचा काही तासांतच एका टोळक्याने तीक्ष्ण हत्यारांनी वार करून  निर्घृण खून केला. येरवडा येथील शादलबाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेलसमोर काल (बुधवारी) रात्री अकराच्या सुमारास ही घटना…