Browsing Tag

yes bank

Pimpri: महापालिकेचे ‘येस’ बँकेत अडकलेले 984 कोटी रुपये अखेर परत मिळाले

एमपीसी न्यूज - आर्थिक निर्बंधांमुळे खासगी क्षेत्रातील 'येस' बँकेत अडकलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 984 कोटी 26 लाख रुपये अखेर परत मिळाले आहेत. गुरुवारी (दि.19) रात्री उशिरा महापालिकेला पैसे मिळाले असून पिंपरीतील बँक ऑफ बडोदा या…

Pimpri: महापालिकेचे ‘येस’ बँकेत अडकलेले 984 कोटी दोन दिवसात मिळणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपी गोळा झालेले तब्बल 984.26 कोटी रुपये खासगी क्षेत्रातील येस बँकेत अडकले आहेत. महापालिकेचे हे पैसे तातडीने देण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर…

Pimpri: ‘येस’ बँकेत पैसे अडकल्याने विरोधक आयुक्तांना घेरणार; महासभेसमोर प्रश्न

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने खासगी क्षेत्रातील 'येस' बँकेसोबत आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला होता का?, बँक आर्थिक संकटात जात असताना महापालिकेने पैसे काढण्यासाठी काय पाठपुरावा केला का? असे विविध…

Pimpri: महापालिकेचे येस बँकेत अडकलेले 984 कोटी रुपये काढण्यासाठी प्रयत्न करणार – अजित पवार

एमपीसी न्यूज -  खासगी क्षेत्रातील येस बँकवर आरबीआयने निर्बंध घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपाने गोळा झालेले तब्बल 984 कोटी रुपये अडकले आहेत. आता ते कसे मिळतील. किती मिळतील. त्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे राज्याचे अर्थमंत्री…

Pimpri: महापालिकेची ऑनलाईन कर, पाणीपट्टी भरण्याची सेवा ठप्प

एमपीसी न्यूज - रिझर्व बँकेने निर्बंध घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने येस बँकेतील दैंनदिन भरणा थांबवला आहे. तसेच नागरिकांकडून ऑनलाईन भरला जाणार कर, पाणीपट्टी देखील थांबविली आहे. त्यामुळे ऑनलाईन कर भरण्याची सेवा ठप्प झाली आहे. बँक ऑफ…

Mumbai : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या बंगल्यावर ‘ईडी’चा छापा

एमपीसी न्यूज - येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील समुद्र महाल या बंगल्यावर काल (शुक्रवारी) रात्री अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकून तपासणी केली. कोट्यवधी रुपयांच्या कर्जवाटपामुळे ही बँक आर्थिक संकटात सापली आहे.…

Pimpri: महापालिकेने येस बँकेतील ‘ट्रान्झॅक्शन’ थांबवले!

एमपीसी न्यूज - खासगी क्षेत्रातील येस बँकवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कररुपाने गोळा झालेले तब्बल 984 कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने येस बँकेतील 'ट्रान्झॅक्शन'…

Pimpri: पूर्वकल्पना देऊनही आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे येस बँकेत एक हजार कोटी अडकले, आयुक्तांना…

एमपीसी न्यूज - खासगी क्षेत्रातील येस बँक डबघाईला आली असून महापालिकेने या बँकेतील पैसे आणि काम काढून घ्यावे, अशी मागणी 4 डिसेंबर 2019 रोजी करून देखील आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळेच करदात्यांचे एक हजार कोटी येस…

Pimpri: महापालिकेला आर्थिक झटका, करदात्यांचे 984 कोटी ‘येस’ बँकेत अडकले!

एमपीसी न्यूज - खासगी क्षेत्रातील येस बँकवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठा आर्थिक झटका बसला आहे. महापालिकेचे कररुपाने गोळा झालेले तब्बल 984 कोटी रुपये येस बँकेत अडकले आहेत. त्यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आली…