Browsing Tag

Yevlewadi Development plan

Pune : मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर येवलेवाडी विकास आराखडा मंजूर

एमपीसी न्यूज- महापालिकेत समाविष्ट झालेल्या येवलेवाडीच्या विकास आराखड्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी रात्री उशिराने मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी अनेक आरोप करत भाजपवर टीका केल्याने रात्री उशीरापर्यंत ही सभा सुरू होती. विकास…