Browsing Tag

Yoga

Nigdi : हर घर दुर्गा अभियानात मुलींनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे

एमपीसी न्यूज - भारतीय संस्कृती मंच आणि मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर निगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने 24 ते 29 एप्रिल दरम्यान हर घर दुर्गा अभियान पार पडले. ज्यामध्ये मुलींनी महिला शौर्य (Nigdi) प्रशिक्षणाचे धडे गिरवले.Pune : अखिल…

Pune University : पुणे विद्यापीठात योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला होणार सुरुवात

 एमपीसी न्यूज : नवीन वर्ष सुरु होताना अनेक लोक अनेक संकल्प करत असतात. फिटनेसवर लक्ष देणार, हा संकल्प सगळेच करतात. मात्र अनेकांचा हा संकल्प पूर्ण होत नाही. (Pune University) त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या क्रीडा आणि शारीरिक…

Yoga : योग हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक – डॉ. अश्विनी तपशाळकर

एमपीसी न्यूज : आजकालच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक युगात माणूस स्वतःला झोकून देऊन काम करत आहे. आपल्याला हवे ते मिळावे म्हणून तो खूप वेळ काम करणे, शरीराकडे मनाकडे दुर्लक्ष करत आहे. या जगात सर्वात महत्त्वाचे आहे ते समाधान व आत्मिक शांतता. (Yoga)…

Yoga : पाण्यात योगासने सादर करत योगाभ्यासकांनी सांगितले योगाचे महत्त्व

एमपीसी न्यूज : वृक्षासन...गरुडासन...नटराजासन...पश्चिमोत्तानासन...ताडासन (Yoga) या सोबतच एरोबिक्स आणि पाण्यातील सूर्यनमस्कार अशी विविध आसने पाण्यात करुन भारताची प्राचीन संस्कृती असलेल्या योगाचे महत्त्व सांगण्यात आले. डोळ्यांना शितल अनुभूती…

Pimpri : कोरोनाविरोधात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोफत योगा प्राणायाम शिबीर

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोहम योग साधना या संस्थेतर्फे येत्या सोमवार (दि. 3) ते शुक्रवार (दि. 7) असे पाच दिवस मोफत ऑनलाईन योगा प्राणायाम शिबिर आयोजित केले आहे.सायंकाळी 5.15 ते 6.15 या वेळेत हे शिबीर होणार…

Pune : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी योग प्रशिक्षण सप्ताह

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त 14 ते 20 जून दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील आणि मुख्य इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी योग प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील 15 क्षेत्रीय…

Nigadi: दैनंदिन जीवनात ‘आयुर्वेदसह योगा’ला अनन्यसाधारण महत्व – डॉ. निनाद नाईक

एमपीसी न्यूज - आजच्या दैनंदिन जीवन पद्धतीचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. त्यामुळे आरोग्यदायी जीवन जगण्याकरिता दैनंदिन जीवनात 'आयुर्वेद आणि योगा'चे अनन्यसाधारण महत्व आहे, असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. निनाद नाईक यांनी व्यक्त केले.…

Nigdi : महापौरांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्यांचा, योगशिक्षकांचा सत्कार

एमपीसी न्यूज - पुणे डिस्ट्रीक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूट ज्ञानप्रबोधिनी यांच्या वतीने महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्यांचा व योग शिक्षक पदवी उत्तीर्ण शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.निगडी, ज्ञानप्रबोधिनी…

Talegaon Dabhade : प्रेमगंध ध्यान साधना परिवारतर्फे रविवारी प्रेमगंध ध्यान साधना शिबिर

तळेगाव दाभाडे- प्रेमगंध ध्यान साधना परिवारातर्फे रविवारी, (दि 6) ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स क्लब, तळेगाव दाभाडे याठिकाणी संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत हे शिबिर होणार असून हे शिबिर निशुल्क आहे.प्रेमगंध ध्यान साधना हा…