Browsing Tag

Yogendra Yadav

Pune : शेतकरी सरकारकडे विकलेल्या मालाचे पैसे मागतात, भीक नाही -योगेंद्र यादव

एमपीसी न्यूज - शेतकरी सरकारकडे त्यांनी विकलेल्या मालाचे पैसे मागत आहेत. ते सरकारकडे भीक मागत नाहीत. त्यामुळे सरकारला ते पैसे द्यावेच लागतील. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली तशीच शेतकरी आता त्यांची वोटबंदी करतील, असा इशारा योगेंद्र…