Browsing Tag

Yogesh Babar

Phugewadi News: दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला पिंपरी युवासेनेकडून अर्थिक मदत

एमपीसी न्यूज - पावसात घर कोसळून नुकसान झालेल्या फुगेवाडीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला पिंपरी युवासेनेकडून अर्थिक मदत करण्यात आली. युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश मडके कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला.…

Pimpri: ‘कोविड’च्या आरक्षित बेडची परिपूर्ण माहिती द्या, रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने कोविड -19 संदर्भात सारथी ॲप आणि संकेतस्थळावर देण्यात येणारी माहिती नागरिकांसाठी अपुरी, अपारदर्शक आणि निरुपयोगी आहे. रुग्णालय शोधताना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्याची सविस्तर माहिती…

Pune : शहरातील झोपडपट्ट्यात कोरोना चाचण्या वाढवा : संजय मोरे

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. झोपडपट्ट्यात उपाययोजनांचा अभाव आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातील झोपडपट्ट्यातही कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.राज्यात…

Pimpri: आनंदनगरमधील नागरिकांची क्वारंटाईनची व्यवस्था ‘ऑटो क्लस्टर’मध्ये करा –…

एमपीसी न्यूज - चिंचवड, आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा कहर सुरु आहे. झोपडपट्टीतील शंभरहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या नागरिकांनी क्वारंटाईन करण्यासाठी चिंचवड येथीलच ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र 1 व 2 येथे विलगीकरण…

Pimpri: भाजपकडून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल – योगेश बाबर

एमपीसी न्यूज -  कोरोना महामारी रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारला आलेले यश भाजपा नेत्यांच्या डोळ्यात खूपत आहे.  सरकार 11 कोटी जनतेला सोबत घेऊन कोरोना महामारीशी यशस्वीपणे दोन हात करीत असताना, गेल्या काही…

Pimpri : अजितदादांचे शहराकडे दुर्लक्ष म्हणावे की भाजपच्या कारभाराकडे ‘कानाडोळा’ ?

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - बारामतीपेक्षा पिंपरी-चिंचवडवर आपले अधिक प्रेम असल्याचे सातत्याने सांगणारे अजित पवार उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन दोन महिने झाले तरीदेखील पिंपरी-चिंचवड शहरात फिरकले नाहीत. ना शहरातील प्रलंबित…

Pimpri : अजित पवार यांच्या एकाधिकारशाही मुळेच पवना बंद पाईप योजना रखडली –योगेश बाबर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना बंद पाईप योजना ही तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या एकाधिकारशाहीमुळेच रखडली, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते…

Bhosari: रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय मागे घ्या, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने विरोध करु’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विविध प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. सत्ताधारी उद्या महापालिका खासगी संस्थेस भाडेतत्वावर चालविण्यास देण्याची निविदा काढतील, अशी उपरोधिक टीका शिवसेना शहरप्रमुख योगेश…