Vadgaon Maval : उपदेश करणे हा संतांचा स्वभाव नसून आद्यकर्तव्य -योगीराज महाराज गोसावी
एमपीसी न्यूज - सामान्य जीवाला भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होण्यासाठी संत सर्वतोपरी प्रयत्न करतात. समाजाला विनंती करताना दिसतात, कधी हात जोडून सन्मार्गाला लावताना दिसतात. अशानेही नाही जमले तर या समाजाला उपदेशही करतात. उपदेश करणे हा संतांचा…