Browsing Tag

You may be deceived

Cyber Crime: विवाहविषयक वेबसाइट वापरताना विशेष काळजी घ्या; तुमची फसवणूक होऊ शकते

एमपीसी न्यूज - विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाइटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाइन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरकडून करण्यात आले आहे. सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या…