Browsing Tag

Young man arrested for selling weapons

Bhosari : शस्त्र विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन पिस्टल, एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (वय 28, रा. फुगे आळी,…