Browsing Tag

Young man beaten with a scythe

Pimpri News: तरुणाला कोयत्याने मारहाण; पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - घरासमोर गोंधळ करू नका म्हटल्यावरून एका तरुणाला पाच जणांनी मिळून कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 18 जून आणि 19 जून रोजी चिंचवडमधील विद्यानगर येथे…