Hinjawadi : पाच जणांकडून तरुणाला मारहाण; दोघांना अटक
एमपीसी न्यूज - पाच जणांनी मिळून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात तरुण गंभीर जखमी झाला. भांडणे सोडविण्यासाठी जखमी तरुणाची पत्नी आली असता आरोपींनी तिला देखील मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना मंगळवारी (दि. 28) रात्री नऊ वाजता…