Browsing Tag

young man stabbed

Wakad Crime : पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री सव्वा दहा वाजता रहाटणी रोड, नखातेवस्ती येथे घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.प्रवीण बालाजी संगमे (वय 19), पवन…

Pimpri : फेरफटका मारण्यासाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - फेरफटका मारण्यासाठी आलेल्या एका तरुणावर एकाने कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री पिंपरी येथे घडली.निकेत भगवानदास बहादूर (वय 28, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे जखमी झालेल्या…

Bhosari: जेवताना तरुणावर कोयत्याने वार, भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या आई-वडिलांनाही मारहाण

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांच्या टोळक्याने जेवण करत असताना एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या जखमी तरुणाच्या आई, वडिलांना आणि भावाला देखील मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.29) दुपारी…