Browsing Tag

young man was attacked

Bhosari crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने वार

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर आठ जणांच्या टोळक्‍याने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गणेशनगर, बोपखेल येथे रविवारी (दि. 4) पहाटेच्या सुमारास घडली. अनिकेत विजय कांबळे (वय 23, रा. रामनगर,…