Browsing Tag

young man

Hinjawadi : तरुणाकडून चुकून स्वतःवरच गोळीबार

एमपीसी न्यूज - सापडलेले पिस्टल हाताळत असताना तरुणाकडून चुकून स्वतःवरच गोळी झाडली गेली. यात तरुणाच्या जबड्यात गोळी रुतली. ही घटना सोमवारी (दि. 3) पहाटे बाणेर येथे घडली. याबाबत संबंधित तरुणावर बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्याचा तसेच…

Bhosari : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी लांडेवाडी, भोसरी येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. विनोद विश्‍वंभर भालेराव (वय 30 रा. आंबेडकर नगर, लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी)…

Chinchwad: सिगारेट दिली नाही म्हणून तरुणाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज- तोंडओळखीचे मित्र मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यांनी तरुणाला झोपेतून उठविले आणि सिगारेट मागितली. तरुणाने सिगारेट दिली नाही, म्हणून चार जणांनी एका तरुणाला दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.17) चिंचवड…

Bhosari : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा घरापासून तिच्या कॉलेजपर्यंत पाठलाग केला. तसेच तिला बोलण्यास भाग पाडले. याबाबत मुलीच्या घरच्यांनी तरुणाकडे जाब विचारला असता तरुणाने मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली.  पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल…

Indore : मास्क न घालता ‘फेरारी’ मधून फिरणाऱ्या तरूणाला पोलिसांनी घडवली अद्दल

एमपीसी न्यूज - देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाचं संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.…

Lonavala : सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : 'फेसबुक'वर समाजात तेढ निर्माण करणारी जातीयवादी पोस्ट  टाकल्याप्रकरणी कुरवंडे ( ता. मावळ) येथील एका युवकावर भादंवि कलम 153(अ), 505 अन्वेय लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित सुरेश भावेकर (रा. कुरवंडे…

Bhosari : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला मारहाण करत पायाचा चावा घेतला. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास बोपखेल येथे घडली. आकाश रमेश वैराट (वय 19, रा.…

Pimpri : तरुणीचा विनयभंग करून ऍसिड टाकण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग करत घडलेल्या प्रकाराबाबत घरच्यांना सांगितल्यास चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी येथे…

Pimpri : तरुणीकडे पाहून हसल्यावरून तरुणावर तलवारीने वार; पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - 'तरुणीकडे पाहून का हसत होता, तिची छेड काढतो का', असे म्हणत तरुणाला मारहाण करत त्याच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी साडे पाचच्या सुमारास पिंपरी येथे घडली. या प्रकरणी…

Pimpri : पिस्तुल नकली असल्याचे म्हटल्यावरून तरुणावर गोळीबार!

एमपीसी न्यूज - पिस्तुल नकली असल्याचे म्हटल्यावरून एका तरुणावर गोळीबार केला. यामध्ये तरुणाच्या खांद्याला गोळी लागली असून त्याच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि. 2) मध्यरात्री…