Browsing Tag

young woman to commit suicide

Chikhali crime News: तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - तरुणीसोबत लगट करून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून पैसे घेऊन ते परत दिले नाहीत. तिला वारंवार त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तरुणीने पेस्ट कंट्रोलचे औषध पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एकाला अटक…