Browsing Tag

young woman was threatened

Pune : एकतर्फी प्रेमातून एकाने तरुणीला कोयता उगारुन धमकावले

एमपीसी न्यूज -  एकतर्फी प्रेमातून ( Pune) महाविद्यालयीन तरुणीवर कोयता उगारण्यात आला.ही घटना शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात घडली. तेथून निघालेल्या एका महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरुन आरोपी पसार झाला. याप्रकरणी रात्री उशीरा एका…