Chakan : पिकाला पाणी देण्यासाठी खोरे मागितल्याने तरुणाला मारहाण
एमपीसी न्यूज - पिकाला पाणी देण्यासाठी खोरे मागितल्याने बाप लेकाने मिळून पुतण्याला खोऱ्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता खेड तालुक्यातील कुरकुडी येथे घडली. देविदास रोहिदास भोकसे (वय 24, रा. कुरकुडी,…