Whats App Chats : आता विचार करा तुमचे व्हॉट्स अॅप चॅट सुरक्षित आहेत की नाही?
एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरु असलेल्या विविध संस्थांच्या तपासणी दरम्यान व्हॉट्स अॅप चॅट्सचा मुद्दा समोर आला आहे. सुशांतच्या टॅलेन्ट कंपनीच्या मॅनेजरच्या चॅटच्या माध्यमातून ड्रगचा उल्लेख आला. त्यानुसार आता…