Browsing Tag

Youth arrested for carrying pistol and live cartridges

Dighi News : पिस्टल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक 

एमपीसी न्यूज - पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.18) दिघीतील मॅगझिन चौकात हि कारवाई करण्यात आली.  प्रणव सुरेश कांबळे (वय 21, रा. गुरुदेव नगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या…