Browsing Tag

youth arrested

Pune Crime News : हडपसर परिसरात विक्रीसाठी आणलेला पन्नास किलो गांजा जप्त, तरुण अटकेत

एमपीसी न्यूज - पुण्यातील हडपसर परिसरातून अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी 10 लाख रुपये किमतीचा तब्बल 50 किलो गांजा जप्त केला. एका बोलेरो पिकप गाडीतून हा गांजा विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी यावेळी अण्णा मोहन जाधव (वय 26 वर्षे रा…

Dehuroad crime News: पिस्टल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि बुलेट दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सिद्धेश्वर दयानंद कांबळे (वय 20, रा.…

Pimpri : पैसे न दिल्याने एकाला बेदम मारहाण; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पैसे देण्यास नकार दिल्याने एकाला टोकदार वस्तूने वार करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.6) सकाळी नऊ वाजता पिंपरी येथील भारतनगर झोपडपट्टी येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. मतीन अकबर कुरेशी (वय 26, रा.…

Pimpri : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी सहा वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. अरविंद रतन खंडागळे (वय 24, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे…

Wakad : गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - अंधारात आपले अस्तित्व लपवून संशयितरीत्या बसून गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 1) पहाटे जगतापनगर, थेरगाव येथे करण्यात आली आहे. संजय भीमा रनसुरे (वय 20, रा. थेरगाव)…

Talegaon Dabhade: वाहतूक पोलिसाला कॉलर पकडून शिवीगाळ; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - ट्रिपल सीट जाणा-या तरुणाला अडविल्याने तरुणाने भर रस्त्यात हुज्जत घालून वाहतूक पोलिसांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच ट्राफिक वॉर्डनला देखील दमदाटी केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक…

Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणास अटक

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आंतरजातीय विवाहास घरचे मान्यता देणार नसल्याचे कारण पुढे करत त्याने तरुणीशी फारकत घेतली. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार…