Browsing Tag

youth beaten by goon

Pimpri : सराईत गुन्हेगाराकडून पोलीस चौकीत तरुणाला बेदम मारहाण; चौकीतही तोडफोड

एमपीसी न्यूज - पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाला सराईत गुन्हेगाराने बेशुद्ध होईपर्यंत पोलिसांच्या समोरच मारहाण केली. तेवढ्यावरच तो थांबला नाही तर डोके आपटून त्याने पोलीस चौकीतील खिडकीची काचही फोडली. ही घटना मंगळवारी (दि. 10)…