Browsing Tag

youth was arrested

Talegaon : तळेगावात अर्धा किलो गांजा जप्त; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे येथे कारवाई करत एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे अर्धा किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 22) दुपारी तीन वाजताच्या सुमारास…