Browsing Tag

youth was stabbed

Sangvi Crime : सिगारेट पेटविण्यासाठी लायटर न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - सिगारेट पेटविण्यासाठी लायटर न दिल्याने एका तरुणाला मारहाण करीत कोयत्याने वार केले. ही घटना नवी सांगवी येथील एम. के. चौक येथे मंगळवारी (दि. 17) रात्री घडली. आदित्य नरेंद्र मोहिते (वय 26, रा. ढोरे-पाटील फार्म, नवी सांगवी)…