Browsing Tag

Youth

Hinjawadi : किरकोळ कारणावरून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण 

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास शिंदेवस्ती, मारुंजी येथे घडली.  अभिषेकराजा शैलेंद्रकुमार सिंग (वय 27, रा. जयभवानीनगर, पुणे)…

Hinjawadi : मिक्सर ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मिक्सर ट्रकच्या धडकेत रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर भूमकर चौक येथे घडली. संतोष राम धोत्रे असे मृत्यू झालेल्या…

Bhosari : शस्त्राचा धाक दाखवून तरुणाला लुटल्याप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज - शस्त्राचा धाक दाखवून चार जणांनी मिळून तरुणाला लुटले. तसेच त्याला मारहाण करून त्याच्या मालकाच्या दुचाकीचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 21) दुपारी पाचच्या सुमारास गुळवे वस्ती, भोसरी येथे घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी…

Lonavala : तिकोणा किल्ल्यावरुन पडल्याने एका युवकाचा मृत्यू; 250 फूट खोल दरीतून ‘त्या’…

एमपीसी न्यूज - पवन मावळातील तिकोणा किल्ला (वितंडगड) या किल्ल्यावरुन आज (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्र या लोणावळ्यातील रेस्कू टिमला चार वाजण्याच्या सुमारास यश आले. वरण…

Pimpri : पाहण्यासाठी दिलेली बॅट परत मागितल्यावरून तरुणास मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पाहण्यासाठी दिलेली बॅट परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तरुणाच्या डोक्‍यात बॅट मारून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी पिंपरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. फैजल…

Lonavla : पवना धरणात दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज - पवन मावळातील पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमेय दिलीप राहते ( वय २५) व तेजस रवि पांगर ( वय २२ दोघेही रा. काळाचौकी, अभ्युदयनगर, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.…

Pimpri : भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर युवा उपाध्यक्षपदी दीपक भिसे

एमपीसी न्यूज -भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहरच्या युवा उपाध्यक्षपदी दीपक भिसे यांची निवड करण्यात अली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबसिंह यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. याबाबतच्या निवडीचे पत्र भिसे यांना देताना…

Talegaon : मागील पाच वर्षात किती नोकऱ्या दिल्या हो मुख्यमंत्रीसाहेब? -मावळमधील तरुणाईचा सवाल

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण बेरोजगारांची चेष्टा लावली आहे की काय?, अशी शंका सध्या तरुणवर्गाला येत आहे. कारण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत…

Chakan : नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची एनडीआरएफने केली सुटका

एमपीसी न्यूज - नदीच्या पुरात एक तरुण दुपारपासून अडकल्याची घटना खालुंब्रे (ता. खेड) हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पत्रात शनिवारी (दि.१४) घडली. सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे (ता. खेड) पोलिसांनी एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने या तरुणाची…

Pimpri : पाठलाग करून तरुणीचा विनयभंग; संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तरुणीचा पाठलाग करून तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे घडला. याप्रकरणी 18 वर्षीय पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शशीकांत आशीष…